दिल्लीतील भीषण स्फोटात १३ ठार, काळजाचा थरकाप उडवणारे फोटो समोर

Yashwant Kshirsagar

लाल किल्ला

देशाची राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट झाला. या स्फोटात काळजाचा थरकाप उडवणारे फोटो समोर आले आहेत.

Delhi Red Fort blast

|

esakal

मृतांची संख्या

हा स्फोट एका कारमध्ये झाला असून यात किमान १० जणांचा मृत्यू झाला.

Delhi Red Fort blast

|

esakal

देशात हाय अलर्ट

या स्फोटामुळे देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

Delhi Red Fort blast

|

esakal

चांदणी चौक

दिल्लीतील लाल किल्ल्याच्या गेट क्रमांक १ जवळ स्फोट झाला तो भाग चांदणी चौकापासून थोड्या अंतरावर आहे आणि त्यावेळी गर्दी होती.

Delhi Red Fort blast

|

esakal

स्फोटाची वेळ

हा स्फोट संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास झाला आणि संध्याकाळ असल्याने या परिसरात सहसा खूप गर्दीचा असते.

Delhi Red Fort blast

|

esakal

दहशतवादी हल्ल्याचा संशय

हा दहशतवादी हल्ला असल्याचा असल्याचा दाट संशय आहे, कारण कारमध्ये झालेला स्फोट भीषण होता.

Delhi Red Fort blast

|

esakal

३० वाहने खाक

स्फोटानंतर लागलेल्या भीषण आगीत जवळपास उभ्या असलेल्या सुमारे ३० वाहने पूर्णपणे जळून खाक झाली.

Delhi Red Fort blast

|

esakal

मृतांचा आकडा

जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे,मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Delhi Red Fort blast

|

esakal

पंतप्रधानांची अमित शहांशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्फोटानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतला तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे.

Delhi Red Fort blast

|

esakal

बाईकस्वारांसाठी वरदान ठरतेय हे स्मार्ट हेल्मेट; अपघात होणापूर्वीच मिळणार अलर्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smart Helmet For Bike Riders

|

esakal

येथे क्लिक करा