बाळकृष्ण मधाळे
प्रत्येकाची एकदा तरी दिल्लीचा लाल किल्ला पाहण्याची इच्छा असते; पण तुम्हाला माहिती आहे का, की दिल्लीची शान असलेल्या या लाल किल्ल्याचा खरा मालक नेमका कोण आहे?
Delhi Red Fort History
esakal
बहादूर शाह जफर (द्वितीय) यांच्या पणतूची विधवा पत्नी सुल्ताना बेगम या लाल किल्ल्यावर आपला मालकी हक्क सांगत आल्या आहेत.
Delhi Red Fort History
esakal
यासंदर्भात त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती, परंतु न्यायालयाने ती फेटाळून लावली.
Delhi Red Fort History
esakal
जेव्हा मुघल सम्राट शाहजहानने आपली राजधानी आग्र्याहून दिल्लीला हलवली, तेव्हा या लाल किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती.
Delhi Red Fort History
esakal
१८५७ च्या उठावानंतर ब्रिटिशांनी बहादूर शाह जफरला रंगूनला पाठवले आणि किल्ल्याचा ताबा घेऊन त्याचे रूपांतर लष्करी छावणीत केले.
Delhi Red Fort History
esakal
स्वातंत्र्यानंतर, सध्या या किल्ल्याचा मालकी हक्क भारत सरकारकडे आहे.
Delhi Red Fort History
esakal
या ऐतिहासिक वास्तूची देखभाल करण्याची जबाबदारी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाकडे आहे. हा किल्ला देशाच्या मौल्यवान वारशांपैकी एक आहे.
Delhi Red Fort History
esakal
Harappa Civilization Fortification System
esakal