Hand Rings : हाताचे सौंदर्य खुलवणारे नाजूक ७ रिंग्स? कोणते जाणून घ्या

Monika Shinde

सॉलिटेयर रिंग

एका मोठ्या हिऱ्याने सजलेली ही रिंग कोणत्याही प्रसंगासाठी परिपूर्ण आहे.

स्टैकिंग रिंग

कॉलेज तरुण मुली आजकाल बारीक रिंग्स एकत्र घालण्याचा ट्रेंड जास्त आहे. यामध्ये वेगवेगळ्या मेटल्स, डिझाईन्स आणि स्टाईल्समध्ये बाजारात उपलब्ध आहेत.

पर्ल रिंग

मोत्यांनी सजलेल्या या रिंग्स क्लासिक आणि एलीगंट दिसतात. पारंपरिक पोशाखांसोबत उत्तम दिसतात.

जेमस्टोन रिंग

विविध रत्नांसह तयार केलेल्या या रिंग्स तुमच्या राशीनुसार किंवा आवडीनुसार निवडता येतात. रंगीत रत्न रिंग्स विशेषतः सणासुदीला आकर्षक दिसतात.

कॉकटेल रिंग

मोठ्या आणि आकर्षक डिझाईन असलेल्या या रिंग्स पार्टीसाठी परिपूर्ण आहेत. यामुळे तुमच्या हातांना रॉयल लूक मिळतो.

हॅलो रिंग

मध्यभागी मोठा हिऱ्याचा घेरा आणि सभोवती लहान हिरे. लग्नसोहळ्यासाठी लोकप्रिय निवड.

ओपन-एंडेड रिंग

ओपन-डिझाईन असलेल्या या रिंग्स मॉडर्न आणि इनोव्हेटिव्ह आहेत. कॅज्युअल तसेच फॉर्मल वेशभूषेसोबत छान दिसतात.

Orange : संत्राच्या साली फेकून न देता करा, घरगुती उपयुक्ततेसाठी सोपे! जाणून घ्या

येथे क्लिक करा