Aarti Badade
मूत्रपिंड हे शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचे अवयव असून ते रक्त शुद्ध करते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते.
काही अन्नपदार्थ मूत्रपिंडासाठी फायदेशीर असतात, तर काही पदार्थ त्याच्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम करतात.
जास्त मीठ किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्यास मूत्रपिंडांवर ताण येतो आणि रक्तदाब वाढतो.
पॅकेज आणि फास्ट फूडमध्ये भरपूर सोडियम, तेल आणि चरबी असते – जे मूत्रपिंडासाठी अत्यंत घातक आहे.
कोल्ड्रिंक्स आणि डाएट सोडा हे साखरेचे व कृत्रिम गोड पदार्थांनी भरलेले असतात – ते किडनीसाठी नुकसानदायक ठरतात.
अधिक साखर केवळ वजन वाढवत नाही, तर टाइप-2 मधुमेह आणि मूत्रपिंड निकामी होण्याचं कारण बनू शकते.
हे तेल मूत्रपिंडांच्या कामात अडथळा आणू शकतात. त्याऐवजी देशी तूप, नारळ तेल यांचा वापर करा.
या खनिजांचे प्रमाण जास्त घेतल्यास किडनी योग्यरित्या फिल्टर करू शकत नाही.
वरील माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कोणताही आहारतज्ञ निर्णय घेताना तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.