Puja Bonkile
दरवर्षी ३० मे रोजी आंतरराष्ट्रीय बटाटा दिन साजरा केला जातो.
संयुक्त राष्ट्रसंघाने या दिवशी बटाट्याच्या पौष्टिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि सांस्कृतिक मूल्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
या दिनानिमित्त जाणून घेऊया बटाट्यापासून घरच्या घरी कोणते पदार्थ बनवता येतात.