पुजा बोनकिले
व्हिटॅमिन ई गरजेचे पोषक घटक आहे.
याची कमी असल्यास त्वचेसंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
व्हिटॅमिन ईची कमी असल्यास त्वचा कोरडी पडते.
शरीरात व्हिटॅमिन ईची कमी असेल तर पिंपल्सची समस्या निर्माण होते.
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसल्या तर समजा की शरीरात व्हिटॅमिन ईची कमतरता आहे.
व्हिटॅमिन ईची असल्यास त्वचेवर जळजळ होते.
शरीरात व्हिटॅमिन ईची कमतरता असल्यास ओठ कोरडे पडतात.