Monika Shinde
डेंग्यूमध्ये आहाराची विशेष काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. चुकीचा आहार तब्येतीवर वाईट परिणाम करू शकतो.
तळलेले आणि मसालेदार पदार्थ पचनासाठी जड असतात. यामुळे अपचन, मळमळ आणि थकवा वाढू शकतो.
पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज यासारखे पदार्थ रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात.
डेंग्यूमध्ये काही वेळा दूध व पनीरसारखे पदार्थ पचायला जड ठरू शकतात.
कॉफी, एनर्जी ड्रिंक किंवा कोल्ड ड्रिंकमुळे शरीर डिहायड्रेट होते.
अतिसाखरयुक्त पदार्थांमुळे इम्युन सिस्टीम कमजोर होऊ शकते.
पाणी, नारळपाणी, फळांचे रस, पपईची पाने यांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्या. डॉक्टरांचा सल्ला घ्या.