संपूर्ण चित्रपटसृष्टीतून बॉयकॉट तरीही विवेक ओबेरॉय आज आहे कोट्यवधींचा मालक

Anuradha Vipat

पदार्पण

विवेक ओबेरॉयने २००२ मध्ये मनोरंजनविश्वात पदार्पण केलं होतं.

Vivek Oberoi

कोट्यवधींचा मालक

चित्रपटसृष्टीत फारसं यश मिळालं नसलं तरीही आजच्या घडीला विवेक ओबेरॉय कोट्यवधींचा मालक आहे.

Vivek Oberoi

बॉयकॉट

ओबेरॉयवर एक वेळ अशी आलेली की त्याला संपूर्ण चित्रपटसृष्टीतून बॉयकॉट केलं होतं.

Vivek Oberoi

स्वत:चा व्यवसाय

अशा कठीण परिस्थितीतून मार्ग काढत विवेकने स्वत:चा व्यवसाय सुरु केला.

Vivek Oberoi

व्यवसाय

विवेकने सर्वात आधी सावकारी व्यवसाय शून्य व्याजदर आकारून सुरू केला होता.

Vivek Oberoi

‘प्लॅन बी’

मुलाखतीत सुद्धा विवेकने व्यवसाय करणं हा माझा कायम ‘प्लॅन बी’ होता असं सांगितलं होतं.

Vivek Oberoi

सक्रिय

विवेक सोशल मिडीयावर सक्रिय असतो

Vivek Oberoi

अभिनेत्री रेश्मा शिंदेने पती पवनबद्दल केला खुलासा

येथे क्लिक करा