प्राजक्ता माळीचा 'तो' व्हिडीओ तुफान चर्चेत

Anuradha Vipat

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. 

इन्स्टाग्राम पोस्ट

प्राजक्ताने नुकताच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.त्यावर लिहिलेल्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे.

पडद्यामागची दृश्ये

या व्हिडीओत शूटिंगची पडद्यामागची दृश्ये तिने चाहत्यांसोबत शेअर केली आहेत.

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये

त्याचसोबत या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे की, ‘कर्ज फेडायला करावं लागत बाबा’.

भलंमोठं कर्ज

प्राजक्ताने कर्जतला फार्महाऊस घेतला होता. यासाठी तिने भलंमोठं कर्ज घेतल्याचंही म्हटलं गेलं होतं.

फार्महाऊसचं कर्ज

त्यामुळे फार्महाऊसचं कर्ज फेडण्यासाठीच प्राजक्ताने असं कॅप्शन दिलं असावं, असं नेटकरी अंदाज बांधत आहेत

‘उलझ’ चित्रपटात जान्हवी झळकणार वेगळ्या भूमिकेत

येथे क्लिक करा