Aarti Badade
शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचे मुख्य काम लिव्हर करते, मात्र चुकीच्या सवयींमुळे यावर चरबी जमा होऊन ते खराब होऊ लागते.
Liver detox superfoods
Sakal
अक्रोडमधील ओमेगा-३ फॅटी ॲसिड लिव्हरमधील जळजळ कमी करते आणि साठलेली अतिरिक्त चरबी विरघळवण्यास मदत करते.
Liver detox superfoods
Sakal
व्हिटॅमिन 'ई' ने समृद्ध असलेले बदाम यकृताच्या पेशींचे संरक्षण करतात आणि शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून लिव्हरचा ताण हलका करतात.
Liver detox superfoods
Sakal
पिस्त्यातील हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतात आणि लिव्हरच्या पेशींचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.
Liver detox superfoods
Sakal
पेकन नट्समध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात, जे फॅटी लिव्हरमुळे येणारी सूज कमी करून चयापचय क्रिया (Metabolism) सुधारतात.
Liver detox superfoods
Sakal
हळदीमधील 'कर्क्युमिन' लिव्हरमधील विषारी घटक बाहेर टाकते आणि डॅमेज झालेल्या पेशींच्या दुरुस्तीसाठी औषधासारखे काम करते.
Liver detox superfoods
Sakal
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू टाकून प्यायल्याने लिव्हरमधील एंझाइम्स सक्रिय होतात आणि नैसर्गिकरित्या यकृत साफ होते.
Liver detox superfoods
Sakal
या जादुई पदार्थांसोबतच नियमित व्यायाम आणि सकस आहार घेतल्यास तुमचे लिव्हर वयाच्या ७० नंतरही तंदुरुस्त राहू शकते.
Liver detox superfoods
Sakal
Benefits of Ladyfinger bhendi
Sakal