Puja Bonkile
आजकाल अयोग्य जीवनशैलीमुळे अनेकांना लठ्ठपणाची समस्या जाणवत आहे.
लिंबू आणि आल्याचे पाणी प्यावे . यामुळे बेली फॅट कमी होईल.
एक ग्लास पाण्यात ओवा टाकून प्यायल्यास बेली फॅट कमी होईल.
जीऱ्याचे पाणी प्यायल्याने पचन सुरळित होते यामुळे बेली फॅट कमी होते.
तुम्हाला बेली फॅट कमी करायचे असेल तर बडीशेप आणि पुदीना पाणी प्यावे.
दालचिनी पाणी प्यायल्याने वेली फॅट कमी होण्यास मदत मिळते.
पचन सुरळित राहते यामुळे वजन देखील नियंत्रणात राहते.