Anushka Tapshalkar
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी डिटॉक्स वॉटर लोकप्रिय आहे, पण ते प्रत्येकासाठी सुरक्षित असेलच असे नाही.
Detox Water
sakal
अॅसिडिटी, गॅस किंवा पोटदुखी असलेल्या लोकांमध्ये लिंबूयुक्त डिटॉक्स वॉटर जळजळ आणि त्रास वाढवू शकते.
People with Gut Issues
sakal
काही डिटॉक्स ड्रिंक्समध्ये जास्त मिनरल्स असतात, जे किडनीवर अतिरिक्त दबाव टाकू शकतात.
Kidney Patients
sakal
डिटॉक्स वॉटर शरीर थंड करून रक्तदाब आणखी कमी करू शकते, ज्यामुळे चक्कर येऊ शकते.
Low Blood Pressure
sakal
लिंबू, पुदीना किंवा खीरा यामुळे काही लोकांना स्किन रॅश किंवा अॅलर्जिक प्रतिक्रिया होऊ शकतात.
People with Allergies
sakal
गर्भावस्थेत हार्मोनल बदलांमुळे कोणतेही डिटॉक्स ड्रिंक स्वतःहून घेणे टाळावे.
Pregnant Women
sakal
आरोग्य स्थिती लक्षात घेऊनच डिटॉक्स वॉटरचा वापर करावा, अन्यथा फायदा कमी आणि धोका जास्त होऊ शकतो.
What happens if sprinkle black salt on fruits in summer
sakal