Mayur Ratnaparkhe
देवव्रत रेखे या १९ वर्षीय तरुणाने २००० मंत्र आणि वैदिक श्लोक अचूकपणे उच्चारले.
भारतातील सनातन गुरु परंपरेत याला "दंडक्रम पारायण" असे म्हणतात, हा विधी वेदमूर्तीचा सन्माननीय उपाधी प्रदान करतो.
महाराष्ट्रातील अहिल्यानगरमधील रहिवासी असलेल्या देवव्रत रेखे याने तब्बल २०० वर्षांनंतर हा पराक्रम केलाय.
देवव्रतच्या वडिलांचे नाव वेदब्रह्मश्री महेश चंद्रकांत रेखे आहे.
देवव्रत हा वाराणसीच्या सांगवेद विद्यालयाचा विद्यार्थी आहे.
या कामगिरीबद्दल देवव्रत रेखे यास पाच लाख रुपये आणि 1,11,116 रुपये किमतीचे सोन्याचे कडे देऊन गौरविण्यात आले.
दक्षिणमय श्री शृंगेरी शारदा पीठमच्या जगद्गुरू शंकराचार्यांच्या आशीर्वादाने हा सन्मान प्रदान करण्यात आला.
दंडकर्म पारायण पूर्ण करण्यासाठी त्याने नियमितपणे चार तास अभ्यास केल्याचे सांगितले जाते.
देवव्रत महेश रेखेचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे.
Jowar Bhakri Benefits
sakal