Pranali Kodre
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड हे नैसर्गित सुरक्षित बंदर आहे. देवगडला रम्स समुद्रकिनाराही लाभला आहे. पूर्वी देवगड बंदराला जल प्रवासी वाहतुकीसाठी विशेष महत्त्व होते.
Devgad, Sindhudurg
X/maha_tourism
देवगडची खरी ओळख ही येथील हापूस आंब्यामुळे आहे. येथील देवगडचा हापूस आंब्याला देशातच नाही, तर परदेशातही मागणी आहे.
Devgad, Sindhudurg
Sakal
देवगडला पुरातन किल्लाही आहे, या किल्ल्यात श्रीगणेशाचे मंदिरही आहे. किल्ल्यावर दीपगृह असून मच्छिमारांसाठी रात्रीच्या वेळी मार्गदर्शक म्हणून त्याचे काम चालते.
Devgad, Sindhudurg
X/maha_tourism
सुमारे ३५ वर्षांपूर्वी राज्य सरकारने येथे पवनऊर्जा प्रकल्प उभारला होता.
Devgad, Sindhudurg
X/maha_tourism
येथे झिपलाईनही असून पर्यटकांना त्याचाही आनंद घेता येतो.
Devgad, Sindhudurg
X/maha_tourism
पाऊस खूप असल्याने पावसाळ्यात फारसे पर्यटन नसते, पण इतरवेळी येथे पर्यटनाचा आनंद घेऊ शकतो. विशेषत: उन्हाळ्यात येथे रानमेव्याचीही रेलचेल असते.
Devgad, Sindhudurg
X/maha_tourism
देवगडला जाण्यासाठी नांदगाव रोड आणि वैभववाडी रोड हे जवळचे रेल्वे स्टेशन आहेत. जवळचे बसस्थानक देवगड आहे.
Vaibhavwadi, Sindhudurg
Thiba Palace, Ratnagiri
Sakal