ना हिंदू, ना मुसलमान... दीड महिन्यांनी देवोलिनाने सांगितलं मुलाचं नाव, केलेला आंतरधर्मीय विवाह

Payal Naik

साथ निभाना साथिया

'साथ निभाना साथिया' या मालिकेतून देवोलिना भट्टाचार्जी घराघरात पोहोचली.

devoleena bhattacharjee | esakal

लग्नगाठ

देवोलिनाने २०२२ साली शाहनवाज शेखसोबत लग्नगाठ बांधली होती.

devoleena bhattacharjee | esakal

ट्रोल

आंतरधर्मीय विवाह केल्याने देवोलिनाला ट्रोलही करण्यात आलं होतं. देवोलिनाचा पती शाहनवाज हा एक जीम ट्रेनर आहे.

devoleena bhattacharjee | esakal

बाळाला जन्म

अभिनेत्रीने १८ डिसेंबर २०२४ रोजी तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला.

devoleena bhattacharjee | esakal

गुडन्यूज

याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिने चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली होती.

devoleena bhattacharjee | esakal

नामकरण

आता आपल्या मुलांच्या जन्माच्या दीड महिन्यानंतर देवोलिना भट्टाचार्जीने त्याचं नामकरण केलं आहे.

devoleena bhattacharjee | esakal

इन्स्टाग्रामवर पोस्ट

देवोलिनाने लाडक्या लेकासोबतचे काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.

devoleena bhattacharjee | esakal

आमचा जॉय

तिने लिहिलं, 'आमच्या कुटुंबामध्ये नवीन सदस्याचं स्वागत करताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. आमचा जॉय, बंडल ऑफ हॅप्पीनेस!'

devoleena bhattacharjee | esakal

आनंद किंवा खुशी

देवोलिना आणि शहनवाजने त्यांच्या मुलाचं नाव 'जॉय' ठेवलं आहे. 'जॉय' या नावाचा अर्थ आनंद किंवा खुशी असा होतो.

devoleena | esakal

शशांकशी लग्नाआधी या मुळाशी ठरलेला तेजश्रीचा साखरपुडा

tejashri pradhan | esakal
येथे क्लिक करा