देवोलीना भट्टाचार्जीने पायल मलिकला दिलं प्रत्युत्तर

Anuradha Vipat

टीका

बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात अरमान मलिक, पायल मलिक आणि कृतिका मलिका या तिघांना पाहून देवोलीनाने सोशल मीडियावरून टीका केली होती. 

Devolina Bhattacharjee

प्रोत्साहन

अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नी भारतात बहुपत्नीत्वाला प्रोत्साहन देत आहेत असं देवोलीना म्हणाली होती. 

Devolina Bhattacharjee

लग्न

यावर पायल मलिक म्हणाली होती की, “तिने दुसऱ्या धर्मात लग्न केलं आहे. ज्यामुळे तिला खूप ट्रोल केलं होतं.

Devolina Bhattacharjee

पोस्ट

आता पायलच्या याच उत्तरावर देवोलीनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे ; जी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.माझ्या मते याबद्दल सुशिक्षित लोकांना माहिती असेल.

Devolina Bhattacharjee

प्रामाणिक

देवोलीनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, माझ्या मते याबद्दल सुशिक्षित लोकांना माहिती असेल. माझा नवरा मुस्लिम असूनही तो आपल्या पत्नीशी खूप प्रामाणिक आहे.

Devolina Bhattacharjee

विश्वास

पुढे देवोलीना म्हणाली, तो बहुपत्नीत्वावर विश्वास ठेवत नाही. आम्ही लग्नाआधी एकमेकांना समजून घ्यायला ४ वर्षे घेतली होती. नंतरच लग्न केलं. ७ दिवस नव्हते घेतले.

Devolina Bhattacharjee

सक्रिय

देवोलीना सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

योगिता चव्हाणचा ‘तौबा-तौबा’ गाण्यावर जबरदस्त डान्स