‘रंग बरसे भीगे चुनरवाली’ गाण्यावर थिरकली धकधक गर्ल

Anuradha Vipat

होळीचा सण

‘रंग बरसे भीगे चुनरवाली’ या लोकप्रिय गाण्यावर थिरकल्याशिवाय होळीचा सण पूर्ण होत नाही.

song 'Rang Barse Bhige Chunarwali'

डान्स करण्याचा मोह

आता ऐन होळी सणाच्या दिवशी धकधक गर्लला सुद्धा या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरला नाही.

song 'Rang Barse Bhige Chunarwali'

व्हिडीओची चर्चा

माधुरी दीक्षितने शेअर केलेल्या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.

song 'Rang Barse Bhige Chunarwali'

जबरदस्त डान्स

माधुरी सध्या डान्स दीवाने कार्यक्रमात जजची भूमिका निभावत आहे. याच सेटवर माधुरीने स्पर्धकांसह या सदाबहार गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

song 'Rang Barse Bhige Chunarwali'

कॅप्शन

तसेच “आमच्या डान्स दीवानेच्या कुटुंबाकडून तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा” असं कॅप्शनही माधुरीने या व्हिडीओला दिलं आहे.

song 'Rang Barse Bhige Chunarwali'

कमेंट्सचा पाऊस

 माधुरीचं हे रील पाहताच चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

song 'Rang Barse Bhige Chunarwali'

पुजा सावंतने सासरी ‘अशी’ केली धुलवड साजरी, फोटो वायरल