पुजा सावंतने सासरी ‘अशी’ केली धुळवड साजरी, फोटो वायरल

Anuradha Vipat

रंगपंचमीचा आनंद

महाराष्ट्राची ‘कलरफूल’ अभिनेत्री पूजा सावंत सध्या ऑस्ट्रेलियात पतीबरोबर रंगपंचमीचा आनंद घेत आहे

Pooja Sawant

लग्न

गेल्या महिन्यात २८ फेब्रुवारीला पूजाने सिद्धेश चव्हाणशी लग्न केलं.

Pooja Sawant

धुलवडीची खास झलक

आता पूजाने परदेशातील धुळवडची खास झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

Pooja Sawant

होळी सेलिब्रेशन

पूजा सावंत सासरच्या मंडळींसह ऑस्ट्रेलियातील होळी सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली आहे.

Pooja Sawant

फोटो शेअर

याचे काही खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Pooja Sawant

खास झलक

पूजाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये मराठमोळं ढोलपथक, रंगांची उधळण याची खास झलक पाहायला मिळत आहे

Pooja Sawant

'या' करोडपती बिझनेसमनला डेट करतेय क्रिती सनॉन