धनंजय मुंडेंची आवडती अभिनेत्री कोण?

Sandip Kapde

धनंजय मुंडे

संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे धनंजय मुंडे सध्या चर्चेत आहेत.

dhananjay munde | esakal

वाल्मिक कराड

या प्रकरणात त्यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड मुख्य आरोपी आहे.

dhananjay munde | esakal

धनंजय मुंडे

याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.

dhananjay munde | esakal

वैयक्तिक आयुष्य

दरम्यान, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक गोष्टी समोर येत आहेत.

dhananjay munde | esakal

प्रचंड

त्यांना लहानपणापासूनच सिनेमांची प्रचंड आवड होती.

dhananjay munde | esakal

‘फर्स्ट डे फर्स्ट शो’

शाळा बुडवून ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहण्याचा त्यांचा उत्साह असे.

dhananjay munde | esakal

चित्रपट

थिएटरमधील संपूर्ण रांग बुक करून मित्रांसोबत चित्रपट पाहण्याचा त्यांनी अनेकदा आनंद घेतला.dhananjay munde

dhananjay munde | esakal

थिएटर

एकदा त्यांच्या लहान काकांनी खांद्यावर बसवून त्यांना थिएटरपर्यंत नेले होते.

dhananjay munde | esakal

काका

तेव्हा संपूर्ण चित्रपट त्यांनी काकांच्या खांद्यावर बसून पाहिला होता.

dhananjay munde | esakal

आवडती अभिनेत्री

त्यांच्या घरीही हे सर्वज्ञात होते की, त्यांची आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षित होती.

-madhuri-dixit | esakal

महाराष्ट्र रडतोय! संतोष देशमुखांच्या हत्येचे धक्कादायक फोटो, लोकांच्या मनाला फुटला पाझर

Shocking crime photos of Santosh Deshmukh brutal murder | esakal
येथे क्लिक करा