घटस्फोटानंतर धनश्री वर्माची पहिली प्रतिक्रिया काय होती?

सकाळ डिजिटल टीम

चहल-धनश्री

भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांचा नुकताच घटस्फोट झाला.

yuzvendra chahal-dhanashree verma | esakal

१८ महिने

धनश्री व चहल मागचे १८ महिने एकमेकांपासून वेगळे रहात होते.

Dhanashree Verma-Yuzvendra Chahal | Instagram

अनफॉलो

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवरून अनफॉलो केले होते.

Dhanashree Verma-Yuzvendra Chahal | esakal

फोटो डिलीट

तर चहलने इंस्टाग्रामवरील धनश्रीसोबतचे सर्व फोटो डिलीट केले.

Dhanashree Verma-Yuzvendra Chahal | esakal

घटस्फोट

वकिलाने दिलेल्या माहितीनुसार दोघांनीही एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला.

Yuzvendra Chahal Dhanashree Verma | esakal

कारण

न्यायाधिशांनी दोघांनाही घटस्फोटाचे कारण विचारल्यानंतर, दोघांनीही एकत्र राहाण्याची समस्या असल्याचे सांगितले.

Yuzvendra Chahal Dhanashree Verma | esakal

मुंबई एअरपोर्ट

घटस्फोटानंतर धनश्रीचा मुंबई एअरपोर्टवरील व्हिडीओ पाहायला मिळत आहे.

Dhanashree Verma at airport | esakal

कामाला जातेय

पत्रकारांनी तिला प्रश्न विचारला असता, " कामाला जातेय" असे तिने सांगितले.

Dhanashree Verma at airport | esakal

स्मृती मानधनाचा काय आहे डाएट प्लॅन अन् फिटनेस मंत्रा

Smriti Mandhana | Sakal
येथे क्लिक करा