Puja Bonkile
धनत्रयोदशीला शुभ मुहूर्तावर सोनं आणि चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते.
Sakal
तसेच धनत्रयोदशीला नवीन भांडी खरेदी करावी.
Sakal
घरात लक्ष्मी आणि गणेश मूर्ती आणावी.
Sakal
धनत्रयोदशीला धणे खरेदी करणे शुभ मानले जाते.
Sakal
धनत्रयोदशीला तुम्ही नवीन कपडे खरेदी करू शकता.
Sakal
धनत्रयोदशीला टोकदार वस्तू खरेदी करू नका. शास्त्रानुसार अशुभ मानले जाते.
Sakal
आज धनत्रयोदशीला लोखंडी वस्तू खरेदी करू नका.
Sakal
धनत्रयोदशीला तुटलेल्या वस्तू खरेदी करू नका.
Sakal
वरील गोष्टी लक्षात ठेवल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होईल.