पुजा बोनकिले
दिवाळीत गिफ्ट दिल्यास नात्यात आपुलकी वाढते.
दिवाळीत शोपीस कोणालाही भेट देऊ शकता.
मिठाइ बॉक्स दिवाळीत गिफ्ट देऊ नका.
दिवाळीत कोणालाही स्वस्त सजावटीच्या वस्तू गिफ्ट देऊ नका.
दिवाळीत कोणालाही मग आणि फोटो फ्रेम गिफ्ट देऊ नका.
हाताने बनवलेल्या किंवा पर्यावरणपूरक वस्तू गिफ्ट द्यावे.
गिफ्टची किंमत महत्वाची नाही कर त्यामागील विचार महत्वाचा आहे. यामुळे मनापासून उपयुक्त आणि भावना दर्शविणाऱ्या वस्तू गिफ्ट द्यावे.
Gift