Dhanteras Zodiac Predictions: 'या' 4 राशींसाठी ठरेल लकी, माता लक्ष्मीची असेल खास कृपा

पुजा बोनकिले

धनत्रयोदशी कधी?

यंदा धनत्रयोदशी १८ ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे.

Dhanteras 2025  Zodiac Predictions

धनाची देवता

धनत्रयोदशीला धनाची देवता कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते.

Dhanteras 2025  Zodiac Predictions

दोन शुभ योग

धनत्रयोदशीला दोन शुभ योग तयार होत आहेत.

Dhanteras 2025  Zodiac Predictions

4 राशी लकी

याचा फायदा पुढील ४ राशींना होणार आहे.

Dhanteras 2025  Zodiac Predictions

मेष

धनत्रयोदशीला मेष राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. नोकरी, व्यवसायात गुंतवणूक करावी.

Dhanteras 2025  Zodiac Predictions

कन्या

या दिवशी कन्या राशीच्या लोकांना जुने उधारी परत मिळेल.

Dhanteras 2025  Zodiac Predictions

तुळ

तुळ राशीच्या लोकांना करिअरसंबंधित यश मिळेल.

Dhanteras 2025  Zodiac Predictions

धनु

धनु राशीच्या लोकांना हा दिवस लाभकारी असणार आहे. नवीन संधी, व्यवसाय, नोकरीत यश मिळेल.

Dhanteras 2025  Zodiac Predictions

Diwali 2025 Zodiac Predictions: ग्रहांच्या युतीमुळे 'या' 3 राशींचा बँक बॅलेन्स होणार डबल

Diwali 2025 Zodiac Financial Predictions

|

Sakal

आणखी वाचा