पुजा बोनकिले
यंदा दिवाळी 21 तारखेला साजरी केली जाणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीत सूर्य-चंद्राच्या युतीमुळे अनेक राशींवर परिणाम होणार आहे.
हा परिणाम आर्थिकदृष्या चांगला असणार आहे.
दिवाळीत सूर्यचंद्राची युती मेष राशीच्या लोकांच्या जीवनात आर्थिक स्थिरता आणेल.
दिवाळीच्या वेळी तूळ राशीत सूर्य-चंद्राची युती कर्क राशीच्या लोकांना मालामाल करणारी असणारे आहे.
दिवाळीचा आनंद अधिक वाढण्यासाठी या ग्रहांची युती तूळ राशींसाठी फायदेशीर असणार आहे.
दिवाळीत सर्वत्र उत्साही वातावरण राहते.
माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय केल्यास धनाची कमतरता कधीच जाणवत नाही.
Sakal