चिंपांझी काय खातात?

Aarti Badade

चिंपांझी काय खातात?

चिंपांझी प्रामुख्याने वनस्पतींवर अवलंबून असले, तरी ते फळे, पाने, कीटक आणि लहान प्राण्यांचे मांसही खातात.

chimpanzee

|

Sakal

फळे असतात आहाराचा मुख्य भाग

चिंपांझीना पिकलेली फळे खायला आवडतात आणि त्यांच्या आहारात फळांचा सर्वाधिक समावेश असतो.

chimpanzee

|

Sakal

पाने आणि वनस्पतीही खातात

चिंपांझी झाडांची कोवळी पाने, कोंब, साल आणि फुले खाऊन आपली भूक भागवतात.

chimpanzee

|

Sakal

मुंग्या आणि वाळवीवरही ताव

प्रथिने मिळवण्यासाठी चिंपांझी मुंग्या आणि वाळवी खातात, तसेच काठीच्या मदतीने झाडांच्या ढोलीतून कीटक बाहेर काढतात.

chimpanzee

|

Sakal

लहान प्राण्यांचीही करतात शिकार

कधीकधी चिंपांझी पक्षी, लहान प्राणी आणि कोलोबस माकडांसारख्या इतर माकडांची शिकार करून त्यांचे मांस खातात.

chimpanzee

|

Sakal

मध आणि पक्ष्यांची अंडीही आवडतात

चिंपांझी फळे आणि पानांसोबत पक्ष्यांची अंडी, मध आणि झाडांचा चीकही खातात.

chimpanzee

|

Sakal

चिंपांझी आहेत सर्वभक्षी!

वनस्पती हा त्यांच्या आहाराचा मुख्य भाग असला, तरी गरजेनुसार कीटक आणि लहान प्राणी खाल्ल्यामुळे चिमपांझी सर्वभक्षी प्राणी मानले जातात.

chimpanzee

|

Sakal

अंजीर खरंच फळ आहे का?

Interesting Facts About Figs

|

Sakal

येथे क्लिक करा