धनत्रयोदशी आणि प्रदोष व्रत एकाच दिवशी! करा 'हे' उपाय माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

Aarti Badade

दुहेरी शुभ संयोग

यावर्षी कार्तिक कृष्ण पक्षातील पहिले प्रदोष व्रत (Pradosh Vrat) आणि धनत्रयोदशी (Dhanteras) एकाच दिवशी येत आहेत (१८ ऑक्टोबर). हा दुहेरी शुभ संयोग सुख, समृद्धी आणि संपत्ती आणेल.

Sakal

प्रदोष व्रताचे खास उपाय

प्रदोष व्रत महादेव (Lord Shiva) आणि देवी पार्वतीला समर्पित आहे. या दिवशी शिवलिंगावर काही वस्तू अर्पण केल्याने जीवनात आनंद आणि सुख-समृद्धी येते.

Sakal

तीळ आणि तांदूळ अर्पण करा

शिवलिंगावर तीळ अर्पण करा. यामुळे जीवनातील सर्व दुःख नाहीसे होतात. धनप्राप्तीसाठी आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर तांदूळ अर्पण करा.

Sakal

गहू आणि लाल चंदन

शिवलिंगावर गहू आणि धतुऱ्याने अभिषेक करा. यामुळे घरात सुख-समृद्धी येते. महादेवांना लाल चंदन अर्पण करा. यामुळे तुमच्या कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते.

Sakal

धनत्रयोदशीसाठी उपाय

सोने, चांदी, भांडी किंवा झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते.संध्याकाळी घराबाहेर आणि तुळशीजवळ दिव्यांची आरास करा.

Sakal

उपाय

लक्ष्मी, कुबेर आणि धन्वंतरी यांची पूजा करा. व्यापारी हिशोबाच्या वह्यांची पूजा करतात.

Sakal

प्रदोष व्रताची पूजा

संध्याकाळी भगवान शिव आणि पार्वतीची विधिवत पूजा करा.शिवलिंगावर दूध आणि पाणी यांसारख्या विशेष गोष्टींनी अभिषेक करा. शनि प्रदोष असल्याने विशेष मंत्रांचा जप करा.

Sakal

लाभ मिळेल

हे उपाय केल्याने तुमच्या जीवनात आर्थिक लाभाचे योग तयार होतात, आर्थिक समस्या दूर होतात आणि कुटुंबात सुख-समृद्धीचे आगमन होते.

Sakal

पुष्कराज रत्न धारणकरताना 'हे' नियम पाळा, पैसे ठेवायला जागा उरणार नाही

Yellow Sapphire Benefits

|

Sakal

येथे क्लिक करा