Apurva Kulkarni
अभिनेता धनुष यांच्या बाबत नेहमीच सोशल मीडियावर चर्चा रंगताना पहायला मिळते.
, FATHER SON BOND
esakal
दाक्षिणात्य अभिनेता धनुष याची मोठी क्रेझ आहे. चाहत्यांना त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच जाणून घेण्याची इच्छा असते.
, DHANUSH FAMILY
esakal
दरम्यान अशातच धनुषचा त्याच्या मुलासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
या व्हिडिओमध्ये धनुषच्या बाप लेकाच्या नात्यानं चाहत्यांची मनं जिंकली आहे. तसंच नावाबद्दलही चर्चा रंगताना पहायला मिळतय.
TRENDING VIDEO
esakal
व्हिडिओमध्ये धनुष हसत मुलाकडे पाहत म्हणतो,'Lingaa Byby... if you are bad i am your dad'
DHANUSH SON VIRAL
esakal
त्याचं बोलणं ऐकताच मुलगा 'यात्रा' हसतच प्रतिक्रिया देतो. त्यांच्या बाप-लेकाच्या नात्यातील गोडवा प्रेक्षकांना प्रचंड आवडलाय.
FATHER SON RELATIONSHIP
esakal
धनुष आणि त्याची एक्स पत्नी ऐश्वर्या रजनीकांत यांना दोन मुलं आहे. त्याच्या मुलाचं नाव यात्रा आणि धाकट्या मुलाचं नाव लिंगा आहे.
KOLLYWOOD UPDATES
esakal
SOAKED BLACK RAISINS,
esakal