भिजवलेले काळे मनुके का खावेत? हे आहेत फायदे

Apurva Kulkarni

काळे मनुके

काळे मनुके हे तुमच्या शरीरासाठी पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. दररोज तुम्ही जर भिजवलेले मनुके खाल्ले तर तुमच्या शरीराला फायदा होतो.

BLACK RAISINS BENEFITS

|

esakal

महिलांसाठी फायदेशीर

काळ्या मनुक्यामध्ये लोह आणि बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्व भरपूर असतं. त्यामुळे लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी मदत करतं. किशोरवयीन महिलांसाठी हा परिपूर्ण आहार आहे.

IRON RICH FOODS

|

esakal

कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत

काळे मनुके वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करते. तसंच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत सुद्धा करते. तयामुळे हार्ट अॅटक येण्याचा धोका कमी असतो.

CHOLESTEROL CONTROL

|

esakal

हाडे मजबूत होण्यास मदत

भिजवलेले काळे मनुके कॅल्शियम आणि बोरॉनचा नैसर्गिक स्त्रोत आहे. जे तुमचे हाडे मजबूत ठेवण्यासाठी मदत करतं. सांधेदुखीच्या वेदनापासून आराम म्हणतो.

BONE HEALTH,

|

esakal

रोगप्रतिकारक शक्ती

काळ्या मनुक्यांमध्ये प्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक संयुगे असतात. त्यामुळे जर तुम्ही भिजवलेले मनुके खाल्ले तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

IMMUNITY BOOSTER FOODS

|

esakal

त्वचा स्वच्छ

काळ्या मनुक्यातील नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशनमुळे त्वचा स्वच्छ होते. संपूर्ण शरीर अधिक जिवंत वाटतं.

SKIN CARE FOODS

|

esakal

दातांसाठी फायदेशीर

भिजवलेले काळे मनुके खाल्ल्यास दात किडण्यापासून तसंच हिरड्यांच्या आजारापासून बचाव होते.

FIBER RICH FOODS,

|

esakal

वजन कमी होण्यास मदत

काळ्या मनुक्यात भरपूर फायबर असतं. जे तुमचं पोट भरल्यासारखं वाटू शकतं. तसंच तुमची भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. त्यामुळे वजन कमी होण्यास पण मदत होते.

WOMEN'S HEALTH

|

esakal

खजूर पुरुषांनी का खावे? 'हे' आहेत फायदे

IMMUNITY BOOSTER

|

esakal

हे ही पहा...