भारतातील 'या' गावातून दिसते श्रीलंका; निसर्गसौंदर्य पाहून व्हाल थक्क!

Apurva Kulkarni

गाव

भारतातील असं गाव आहे जिथून श्रीलंका पहायला मिळते. कोणत आहे ते गाव जाणून घेऊया.

SRI LANKA

|

esakal

तामिळनाडू

भारतातील तामिळनाडू राज्यातील रामेश्वरमजवळ हे गाव आहे.

RAMESWARAM

|

esakal

धनुषकोडी

रामेश्वरमपासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या या गावाचं नाव धनुषकोडी आहे.

DHANUSHKODI,

|

esakal

श्रीलंकेचं अंतर १८ ते ३० किमी

धनुषकोडीपासून श्रीलंकेचं अंतर साधारणपणे १८ ते ३० किमी दरम्यान आहे.

INDIA SRI LANKA DISTANCE

|

esakal

राम-सेतू

तसंच या धनुषकोडी इथं प्रभू श्रीरामाने समुद्रात उभारलेला राम सेतू सुद्धा आहे.

RAM SETU,

|

esakal

पाण्यावर तरंगणारा पूल

रावणापर्यंत पोहचण्यासाठी वानरसेने उभारलेला हा पूल पाण्यावर तरंगणारा आहे.

ADAMS BRIDGE,

|

esakal

दोन समुद्र

तामिळनाडूमधील धनुषकोडी येथे बंगालचा उपसागर आणि मन्नारचा आखात हे दोन समुद्राचे भाग एकमेकांना मिळतात. म्हणजेच या ठिकाणी दोन वेगवेगळ्या जलभागांचा संगम होतो.

SEA MEETING POINT,

|

esakal

भारतातील पहिलं गाव, जिथे भगवान गणेशांनी लिहिलं महाभारत!

INDIA'S FIRST VILLAGE,

|

esakal

हे ही पहा...