Apurva Kulkarni
उत्तराखंडमधील असं एक गाव ज्याला भारताचं पहिलं गाव म्हणून ओळखलं जातं. हे गाव चमोली जिल्ह्यात वसलेलं आहे.
RELIGIOUS PLACES
esakal
बद्रीनाथ मंदिरापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर माणा हे गाव आहे. बद्रीनाथ धामला दर्शनासाठी येणारे भाविक या गावाला ही भेट देतात.
INDIA'S FIRST VILLAGE
esakal
उत्तर सीमेवर वसलेलं हे गाव तिबेट सीमेजवळ आहे. भौगोलिकरित्या या गावाला विशेष महत्त्व आहे.
UTTARAKHAND, BADRINATH,
esakal
माणा गावाजवळ सरस्वती नदीचा प्रवाह पहायला मिळतोय. नदीचा वेगवान प्रवाह आणि लगेच नदी लुप्त झाल्याच्या अनेक अख्ख्यायिका आहेत.
SARASWATI RIVER,
esakal
माणा गावातील भीम पूल हे विशेष आकर्षण आहे. पांडवांच्या स्वर्घारोहणाच्या कथेशी या पुलाचा संबंध जोडला जातो.
BHIM PUL
esakal
माणा गावात व्यास गुहा आहे. महर्षी व्यास यांनी याच गुहेत महाभारताची रचना केली, अशी धार्मिक मान्यता आहे.
VYAS GUFA
esakal
व्यास गुहेजवळच गणेश गुहा आहे. महाभारत लिहिताना भगवान गणेशांनी व्यासांना लेखनात मदत केली, अशी आख्यायिका सांगितली जाते.
GANESH CAVE,
esakal
WINTER MORNING TEA ON EMPTY STOMACH
ESAKAL