धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचा 'तो' व्हिडीओ चर्चेत

Anuradha Vipat

सोशल मीडिया

सुपरस्टार धर्मेंद्र सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. 

Dharmendra and Hema Malini's video

खास व्हिडीओ पोस्ट

आता धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Dharmendra and Hema Malini's video

व्हिडीओची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त धर्मेंद्र हेमा मालिनी यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

Dharmendra and Hema Malini's video

सीनचा व्हिडीओ पोस्ट

धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत एका सिनेमातील सीनचा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहीलं आहे, ‘मित्रांनो मी शुटिंग करणं विसरून जातो जेव्हा भूमिका उत्तम असते

Dharmendra and Hema Malini's video

स्क्रिन शेअर

धर्मेंद्र – हेमा मालिनी यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली आहे.

Dharmendra and Hema Malini's video

प्रेमाचा वर्षाव

अनेक कमेंट करत चाहत्यांनी धर्मेंद्र – हेमा मालिनी यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Dharmendra and Hema Malini's video

अभिनेत्री श्रेया बुगडेनं केलं मतदारांना आवाहन