Apurva Kulkarni
धर्मेंद्र यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीबरोबरच त्यांच्या वयक्तिक नात्यात सुद्धा मोठी पोकळी निर्माण झालीय.
Dharmendra’s Deep Baramati Connection
esakal
धर्मेंद्र यांचं बारामतीशी खास कनेक्शन होतं. धर्मेंद्र यांच्या जाण्याने त्यांचे जिवलग मित्र सुर्यकांत बनसोडे हे दुखावले गेलेत.
Dharmendra’s Deep Baramati Connection
esakal
गेल्या दोन दशकापासून त्यांची मैत्री शेवटपर्यंत कायम होती.
Dharmendra’s Deep Baramati Connection
esakal
सुर्यकांत बनसोडे पोलिस दलाज रुजू झाल्यापासून त्यांच्या हद्दीत धर्मेंद्र यांचं फार्महाऊस असल्यानं त्यांची वारंवार भेट व्हायची.
Dharmendra’s Deep Baramati Connection
esakal
धर्मेंद्र आणि सुर्यकांत यांच्या भेटी वाढत गेल्या आणि एक न संपणारी मैत्री झाली.
Dharmendra’s Deep Baramati Connection
esakal
धर्मेंद्र आणि सुर्यकांत यांच्यात इतक्या गाठीभेटी वाढल्या की, धर्मेंद्र बनसोडे यांच्या घरी जाऊन विचारपूस करायचे.
Dharmendra’s Deep Baramati Connection
esakal
अनेक कार्यक्रमांमध्ये सूर्यकांत बनसोडे यांना हक्काने बोलवायचे. तसंच बनसोडे यांच्या मुलाच्या वाढदिवसाला धर्मेंद्र यांनी खास भेटवस्तू सुद्धा दिली होती.
Dharmendra’s Deep Baramati Connection
esakal
धर्मेंद्र यांच्या जाण्याने बनसोडे भावूक झाले असून 'इतका मोठा स्टार, पण अहंकाराला लवलेशही नाही' अशी भावना व्यक्त केली.
Dharmendra’s Deep Baramati Connection
esakal
तसंच यावेळी त्यांनी धर्मेंद्र यांच्या आवडती बाजरीची शिळी भाकरी आणि चहाची सुद्धा आठवण केली.
Dharmendra’s Deep Baramati Connection
esakal
मटणाबरोबर बाजरीची भाकरी सुद्धा धर्मेंद्र यांना आवडत असल्याचं म्हटलंय.
Dharmendra’s Deep Baramati Connection
esakal