हेमा मालिनीशी लग्नासाठी धर्मेंद्र यांनी धर्मांतर केलं? ‘निकाह’ची गोष्ट खरी?

Apurva Kulkarni

ड्रीम गर्ल

1970 मध्ये ‘तुम हसीन मै जवान’च्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली.

Dharmendra & Hema Malini’s Secret Nikah:

|

esakal

केमिस्ट्री

सिनेमातील ऑन-स्क्रीन रोमॅन्समुळे हळूहळू खऱ्या आयुष्यात दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

Dharmendra & Hema Malini’s Secret Nikah:

|

esakal

प्रेम

जेव्हा हेमा मालिनी ते प्रेमात पडले त्यावेळी धर्मेंद्र विवाहित होते, तरीही हेमाविषयीच्या भावना थांबत नव्हत्या.

Dharmendra & Hema Malini’s Secret Nikah:

|

esakal

दुसरी स्त्री

हेमा मालिनी यांना कधीच "दुसरी स्त्री" बनायचं नव्हतं म्हणून हेमा मालिनी दूर राहण्याचा प्रयत्न करत होत्या.

Dharmendra & Hema Malini’s Secret Nikah:

|

esakal

विरोध

दोघांच्या प्रेमाला हेमाच्या वडिलांचा विरोध तर केलाच तसंच धर्मेंद्र यांच्या पत्नीने सुद्धा घटस्फोट देण्यास नकार दिला.

Dharmendra & Hema Malini’s Secret Nikah:

|

esakal

धर्मांतर आणि निकाह

1979 मध्ये दोघांनी इस्लाम धर्म स्वीकारून गुप्त निकाह केला.

Dharmendra & Hema Malini’s Secret Nikah:

|

esakal

निकाहनामा

निकाहनाम्यात लिहिले होते की, धर्मेंद्र (दिलावर खान)ने हेमाला (आयशा बी) हिला मेहर 1,11,000 मध्ये स्वीकारले.

Dharmendra & Hema Malini’s Secret Nikah:

|

esakal

दोन परंपरा, एक प्रेम

निकाहनंतर दोघांनी Iyengar पद्धतीने पारंपरिक लग्नही केले.

Dharmendra & Hema Malini’s Secret Nikah:

|

esakal

धर्मेंद्रचे सुपरहीट डायलॉग, जे आजही करोडो चाहत्यांच्या मनावर करताय राज!

Dharmendra

|

esakal

हे ही पहा...