Dharmendra Superhit Dialogues : धर्मेंद्रचे सुपरहीट डायलॉग, जे आजही करोडो चाहत्यांच्या मनावर करताय राज!

Mayur Ratnaparkhe

बसंती इन कुत्तो...-

"बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना" १९७५मध्ये रिलीज झालेल्या  शोले चित्रपटातील हा अतिशय गाजलेला असा डायलॉग आहे.

कभी ज़मीन से बात की है ठाकुर... -

"कभी ज़मीन से बात की है ठाकुर, ये ज़मीन हमारी माँ है" १९८५मध्ये आलेल्या गुलामी या चित्रपटातील हा डायलॉग आहे.

ये दुनिया बहुत बरी है शांती.. -

"ये दुनिया बहुत बुरी है शांति, जो कुछ देती है बुरा बनने के बाद देती है" – १९६६मधील चित्रपटातील 'फूल और पत्थर' मधील हा प्रसिद्ध डायलॉग आहे.

ओए इलाका कुत्तों का होता है...-

"ओए इलाका कुत्तों का होता है, शेर का नहीं" – २०११ मधील यमला पगला दिवाना या चित्रपटातील हा डायलॉग आहे.

चुन-चुन के मारूंगा..-

"एक-एक को चुन-चुन के मारूंगा" – ही गाजलेला डायलॉगही शोले चित्रपटातील आहे.

जीने नहीं दूंगा' या चित्रपटातील डायलॉग -

"ये तो सो रहा था अमन के बादलों को अपना तकिया बनाकर, इसे जगाया भी तुमने है और उठाया भी तुमने है"

आपकी हुस्न की जागीर हमें...-

"आपकी हुस्न की जागीर हमें यहां खींच लायी हैं" १९८४मधील 'जागीर'  या चित्रपटातील हा एक रोमांटिक डायलॉग आहे.

Next : हिवाळ्यात त्वचा कोरडी होवू नये यासाठी उपाय?

Winter skin care

|

esakal

येथे पाहा