सकाळ डिजिटल टीम
त्वचा ओलसर असताना, आंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर लावा.जोजोबा तेल, ग्लिसरीन किंवा हायलुरोनिक ऍसिड असलेले मॉइश्चरायझर सर्वोत्तम. त्वचा खूप कोरडी असेल तर जाड मलम वापरा.
Winter skin care
esakal
सौम्य क्लीन्झर आणि हायड्रेटिंग क्रीम वापरा. अल्कोहोल किंवा स्ट्रॉंग फ्रेगरन्स असलेले उत्पादने टाळा. नैसर्गिक घटक असलेली उत्पादने निवडा.
Winter skin care
esakal
अतिगरम पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जातं. शॉवर फक्त ५–१० मिनिटांचा घ्या आणि सौम्य, मॉइश्चरायझिंग साबण वापरा.
Winter skin care
esakal
बाहेरून नाही तर आतूनही त्वचा ओलसर ठेवणं महत्त्वाचं! दिवसभर भरपूर पाणी प्या, सूप आणि हर्बल टी घ्या.
Winter skin care
esakal
थंड वाऱ्यापासून त्वचेला झाकून ठेवा. स्कार्फ, टोपी आणि हातमोजे वापरा. बाहेर जाताना फेस क्रीम जरूर लावा.
Winter skin care
esakal
तुमच्या त्वचेसाठी सौम्य साबण किंवा हायड्रेटिंग क्लीन्झर वापरा. अतिस्ट्रॉंग साबणामुळे त्वचा कोरडी होते.
Winter skin care
esakal
मुलतानी माती किंवा नैसर्गिक फेस मास्क वापरा. त्वचेला पोषण मिळते आणि नैसर्गिक चमक टिकवते.
Winter skin care
esakal
esakal