धर्मेंद्र यांच्या चांगल्या तब्येतीचं गुपित काजू बदाम नाहीतर तोंडली

Aarti Badade

बॉलीवूडचे ‘ही-मॅन’

अभिनेते धर्मेंद्र यांना बॉलीवूडचा ही-मॅन आणि अॅक्शन किंग मानले जाते. ८८ व्या वर्षीही ते फिट आणि तंदुरुस्त आहेत, पण त्यांचे फिटनेस रहस्य काय आहे?

Dharmendra Fitness

|

Sakal

कधीही गेले नाहीत जिममध्ये

धर्मेंद्र यांनी स्वतः सांगितले की, ते कधीही जिमला गेले नाहीत. याचे कारण म्हणजे ते लहानपणापासूनच शेतीत सक्रिय आहेत.

Dharmendra Fitness

|

Sakal

नैसर्गिक फिटनेस

ते शेतात नांगरणी करायचे आणि विहिरीतून पाणी काढायचे. त्यांच्या दैनंदिन कामातच इतका शारीरिक श्रम होता की, त्यांना विशेष फिटनेसची गरज पडली नाही.

Sakal

आहाराचे रहस्य: साधे पदार्थ

धर्मेंद्र त्यांच्या फार्महाऊसवर पिकवलेल्या फळे आणि भाज्यांची झलक नेहमी शेअर करतात. त्यांच्या आहारात साध्या पदार्थांचा समावेश आहे.

Sakal

तोंडली आणि सलगमची आवड

तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण त्यांना तोंडली (Tondli / Ivy Gourd) आणि सलगम (Turnip) यांसारख्या साध्या भाज्या आवडतात. त्यांच्या आरोग्याचे रहस्य काजू-बदाम नसून हे देशी पदार्थ आहेत.

Sakal

'नो शुगर' आहार

धर्मेंद्र साखरेशिवाय आहार घेतात, म्हणजे त्यांच्या कोणत्याही पदार्थात साखर नसते. हा निरोगी आणि सक्रिय राहण्यास मदत करणारा आहार आहे.

Sakal

न चुकता सायकलिंग

वयानुसार ते नेहमीइतका व्यायाम करत नसले तरी, त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत ३० मिनिटे सायकलिंग (Stationary Cycle) करणे समाविष्ट आहे. ते ही सवय कधीही चुकवत नाहीत.

Sakal

Dharmendra Superhit Dialogues : धर्मेंद्रचे सुपरहीट डायलॉग, जे आजही करोडो चाहत्यांच्या मनावर करताय राज!

Dharmendra

|

esakal

येथे क्लिक करा