कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी यांची जोडी हिंदीतही घालणार धिंगाणा

Anuradha Vipat

कार्यक्रम सुरु होणार

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कार्यक्रम सुरु होणार आहे.

Kushal Badrike and Hemangi Kavi

मनोरंजन करण्यासाठी सज्ज

या कार्यक्रमातून कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे

Kushal Badrike and Hemangi Kavi

पहिला गेस्ट

या कार्यक्रमाचा पहिला गेस्ट हा 'बिग बॉस 17'चा मुनव्वर फारुकी असणार आहे.

Kushal Badrike and Hemangi Kavi

प्रेक्षकांच्या भेटीला

या वीकेंडपासून म्हणजेच 9 मार्चपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Kushal Badrike and Hemangi Kavi

सूत्रसंचालन

हर्ष गुजराल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे.

Kushal Badrike and Hemangi Kavi

‘मॅडनेस की मालकीन’

या शो मध्ये हुमा कुरेशी ही ‘मॅडनेस की मालकीन’ असणार आहे.

Kushal Badrike and Hemangi Kavi

जागतिक महिला दिनानिमित्त मराठमोळ्या हेमांगी कवीची भावनिक पोस्ट