सकाळ डिजिटल टीम
लहान वयातच मुलांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले तर त्यांना पालकांकडूनच स्वातंत्र्य दिलं जातं. याच प्रथेतून एक १४ वर्षांची मुलगी गर्भवती असल्याचं समोर आलं होतं.
14 Year Old Delivers Baby what is Dhuku Tradition Allows Child Marriage
Esakal
भारतातल्या झारखंडमध्ये आदिवासी समाजात असलेली ढुकु प्रथा आता पुन्हा चर्चेत आलीय. या प्रथेनुसार १४ वर्षांची मुलगी १६ वर्षीय मुलासोबत राहत होती.
14 Year Old Delivers Baby what is Dhuku Tradition Allows Child Marriage
Esakal
कुटुंबानेही या दोन्ही अल्पवयीन मुलांच्या संबंधाला मान्यता दिली होती. त्यातूनच अल्पवयीन मुलीनं एका मुलाला जन्म दिलाय.
14 Year Old Delivers Baby what is Dhuku Tradition Allows Child Marriage
Esakal
ढुकु प्रथेनुसार एकत्र राहण्यासाठी काहीच बंधन नाही. मुलगा-मुलगी यांना सोबत राहण्याची इच्छा असेल तर कोणत्याही रीति रिवाजांशिवाय ते एकाच घरात राहू शकतात.
14 Year Old Delivers Baby what is Dhuku Tradition Allows Child Marriage
Esakal
एकत्र राहिले तरी त्यांना सामाजिक मान्यता तेव्हाच मिळते जेव्हा गावचा प्रमुख किंवा समाजाने एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने लग्न लावून दिलं जाईल.
14 Year Old Delivers Baby what is Dhuku Tradition Allows Child Marriage
Esakal
ढुकु प्रथा फक्त झारखंडच नाही तर जिथं जिथं आदिवासी राहतात तिथं आढळून येते. ही प्रथा शेकडो वर्षांपासून चालत आलीय.
14 Year Old Delivers Baby what is Dhuku Tradition Allows Child Marriage
Esakal
मुलगा मुलगी एकमेकांना आवडत असतील तर मुलगा त्या मुलीला घरी आणतो. दोघेही सोबत रहायला लागतात. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने त्यांचं लग्न लावून दिलं जातं.
14 Year Old Delivers Baby what is Dhuku Tradition Allows Child Marriage
Esakal
१४ वर्षीय मुलगी आई बनल्यानं ढुकु प्रथेवर प्रश्न उपस्थित होतायत. या प्रथेमागचं कारण गरीबी आणि अशिक्षितपणा असल्याचं सांगितलं जातंय.
14 Year Old Delivers Baby what is Dhuku Tradition Allows Child Marriage
Esakal
Deer Musk
sakal