गुलाबी साडी’ नंतर ‘ब्राईड तुझी नवरी’ गाणं घालणार धुमाकूळ

Anuradha Vipat

ठसकेबाज गाणं

यापुढील हळदी समारंभात आणखी एक ठसकेबाज गाणं नेहमी वाजणार आहे

हळदी समारंभ

 यंदाच्या हळदी समारंभाला 'Bride तुझी नवरी' हे गाणं तरुणांना थिरकायला भाग पाडणार आहे.

धुमाकूळ

या नव्याकोऱ्या गाण्याने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.

प्रेक्षकांच्या भेटीस

संजू राठोड आणि'बिग हिट मीडिया' नवं कोर गाणं प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत.

थिरकताना

या गाण्यात 'लागिरं झालं जी' फेम अभिनेता नितीश चव्हाण आणि नृत्यांगना वैष्णवी पाटील थिरकताना दिसत असत आहेत

'बिग हिट' मीडिया

'Bride तुझी नवरी' हे गाणं संजू राठोडचं असून 'बिग हिट' मीडिया प्रस्तुत आहे.

अभिनेत्री प्रियामणी झाली तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त