धुरंधर 2 मध्ये काम करणाऱ्या कलाकारांना किती पैसे मिळाले? कुणाला लाखांचं तर कुणाला कोटींचं मानधन

Saisimran Ghashi

धुरंधर 2 चे मानधन

बॉक्स ऑफिसवर सध्या धुरंधर 2 ची जादू आहे. पण या चित्रपटाच्या कलाकारांनी किती मानधन घेतले जाणून घ्या

Dhurandhar Movie cast total fee

|

esakal

रणवीर सिंगची फी

रणवीर सिंगला धुरंधर २ साठी सुमारे ५० कोटी रुपये फी मिळाली.

Dhurandhar Movie Ranveer Singh Fee

|

esakal

संजय दत्तची फी

संजू बाबा (संजय दत्त) ला फिल्मसाठी १० कोटी रुपये मिळाले.

Dhurandhar Movie Sanjay Dutt Fee

|

esakal

आर. माधवनची फी

आर. माधवनला सुमारे ९ कोटी रुपये फी देण्यात आली.

R. Madhavan Fee Dhurandhar Movie

|

esakal

अक्षय खन्नाची फी

अक्षये खन्नाला कॅमिओ भूमिकेसाठी २.५ कोटी रुपये कमावले.

Akshaye Khanna Fee Dhurandhar Movie

|

esakal

अर्जुन रामपालची फी

अर्जुन रामपालला १ कोटी रुपये फी मिळाली.

Dhurandhar Movie Arjun Rampal Fee

|

esakal

सारा अर्जुनची फी

सारा अर्जुनला सुमारे १ कोटी रुपये फी देण्यात आली.

Dhurandhar Movie Sara Arjun Fee

|

esakal

राकेश बेदीची फी

राकेश बेदीला ५० लाख ते १ कोटी रुपये दरम्यान पगार मिळाला.

Rakesh Bedi Fee for Dhurandhar Movie

|

esakal

गुलाबी-मऊ ओठ हवेत? घरी 'या' सोप्या पद्धतीने बनवा नॅच्युरल लिपबाम लिपटींट

lip balm lip tint DIY recipe ingredients

|

esakal

येथे क्लिक करा