Saisimran Ghashi
लिपस्टिक आणि केमिकल लिप प्रॉडक्ट्सवर पैसा खर्च करण्यापेक्षा नैसर्गिक पर्याय शोधा.
Homemade beetroot lip balm for natural pink lips.
esakal
घरच्या घरी १५ मिनिटमध्ये लिपबाम बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे
Beetroot turns into a simple natural lip balm
esakal
बीट आणि नारळ तेल यांचा वापर ओठांना खोलवर मॉइश्चरायझेशन देतो आणि फाटणे थांबवते.
Chemical-free beetroot lip balm for soft lips
esakal
बीटमध्ये असलेले नैसर्गिक रंगद्रव्य (बेटालिन्स) ओठांना मऊ आणि गुलाबी रंग देतात.
Easy DIY beetroot lip balm recipe at home
esakal
बीटाचा रस, खोबरेल तेल, चमचाभर तूप आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल हे मुख्य घटक आहेत.
Fresh beetroot gives natural tint to lip balm
esakal
बीट किसून रस काढा, त्यात तेल आणि तूप मिसळून वितळवा मग एका डब्बीत भरा. डब्बी फ्रीजमध्ये ठेऊन थंड होऊ द्या.
DIY lip balm ingridients
esakal
दररोज ओठांना हा लिपबाम लावा; तो नैसर्गिक टिंट देतो आणि ओठ मऊ ठेवतो
Quick homemade beetroot balm for daily lip care
esakal
केमिकल-फ्री, स्वस्त आणि घरगुती असल्याने त्वचेला हानी न पोहोचवता दीर्घकाळ फायदा होतो
Beetroot lip balm offers hydration and pink color
esakal
Which Mulank is considered the most manipulative in numerology
esakal