Aarti Badade
रणवीर सिंह आणि तगडी स्टारकास्ट असलेला 'धुरंधर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे.
Dhurandhar Banned Countries
Sakal
प्रमुख कलाकार : रणवीर सिंह, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल.
Dhurandhar Banned Countries
Sakal
५ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या ६ दिवसांत जगभरात २७४.२५ कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे.
Dhurandhar Banned Countries
Sakal
एकट्या भारतातून या चित्रपटाने 300 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Dhurandhar Banned Countries
Sakal
चित्रपट तुफान चाललेला असतानाच, तब्बल ६ देशांमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे.
Dhurandhar Banned Countries
Sakal
बंदी घातलेले देश : बहरीन, कुवैत, ओमान, कतर, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE).
Dhurandhar Banned Countries
Sakal
हा चित्रपट भारत-पाकिस्तान आणि हेरगिरीच्या संवेदनशील विषयावर आधारित असल्याने या आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे.
Dhurandhar Banned Countries
Sakal
परदेशातील बंदीचा मोठा फटका बसण्याची शक्यता असली, तरी भारतात हा चित्रपट अजूनही गर्दी खेचत आहे.
Dhurandhar Banned Countries
Sakal
History of Cinema Names
Sakal