Dhurandhar movie : रणवीर सिंहच्या 'धुरंधर'ला मोठा झटका; 'या' देशांनी रिलीजला नाही दिली परवानगी!

Mayur Ratnaparkhe

'गल्फ'मध्ये नाकारली परवानगी -

रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ला गल्फमध्ये मोठा धक्का!, सहा देशांनी रिलीजला नाकारली परवानगी

बहरीन -

बहरीन सरकारने ‘धुरंधर’ चित्रपटाला प्रदर्शित होण्यास परवानगी दिली नाही.
स्थानीय सेन्सॉर बोर्डाकडून मंजुरी न मिळाल्याने रिलीज रद्द.

baharin

|

esakal

कुवैत -

कुवैतनेही ‘धुरंधर’चा रिलीज थांबवला. सामाजिक मूल्यांशी विसंगत असल्याचे कारण देत चित्रपटाला परवानगी नाही.

Katar

|

esakal

ओमान -

ओमानमधील सेन्सॉर विभागानेही चित्रपटाला हिरवा कंदिल दिला नाही.
कंटेंटबाबत आक्षेप असल्याचे समोर आले.

Kuwait

|

esakal

कतार -

कतारमध्ये ‘धुरंधर’ रिलीजवर बंदी. फिल्मच्या काही दृश्यांवर आक्षेप नोंदवल्याचे सूत्रांचे म्हणणे.

Oman

|

esakal

सऊदी अरब -

सऊदी अरेबियाने चित्रपटाच्या थिएटर रिलीजला परवानगी नाकारली.
कठोर सेन्सॉर नियमांमुळे मंजुरी न मिळाल्याची माहिती.

Saudi arab

|

esakal

संयुक्त अरब अमीरात -

यूएईमध्येही ‘धुरंधर’ अडचणीत. फिल्मने आवश्यक सेन्सॉर क्लिअरन्स पूर्ण न केल्याचे कारण सांगत रिलीज रोखला.

UAE

|

esakal

Next : ट्रम्प यांनी ज्यांच्या सुंदर चेहऱ्याचे अन् ओठांचे जाहीर कौतुक केले, त्या कॅरोलिन लेविट आहेत तर कोण?

Caroline Levitt

|

esakal

येथे पाहा