Mayur Ratnaparkhe
कॅरोलिन लेविटने २०१९ ते २०२१ या काळात ट्रम्पच्या पहिल्या कार्यकाळात सहाय्यक प्रेस सेक्रेटरी म्हणून काम केले.
न्यू हॅम्पशायरच्या रहिवासी असलेल्या लेविटचे लग्न रिअल इस्टेट डेव्हलपर निकोलस रिकिओशी झाले आहे
कॅरोलिन लेविट आणि निकोलस रिकिओ यांना निको नावाचा मुलगा आहे.
सर्वात तरुण व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी म्हणून त्यांना ओळखलं जातं.
ट्रम्पच्या प्रेस सेक्रेटरी म्हणून काम करणाऱ्या त्या पाचव्या व्यक्ती आहेत
२०२२ मध्ये, त्यांनी न्यू हॅम्पशायरमध्ये निवडणूक लढवली, परंतु डेमोक्रॅटिक उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला.
२०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांच्या विजयानंतर, त्यांना व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी म्हणून नियुक्त करण्यात आले.
यापूर्वी, त्यांनी ट्रम्प यांच्या २०२४ च्या अध्यक्षीय मोहिमेसाठी राष्ट्रीय प्रेस सेक्रेटरी म्हणून काम केले.
A morpankh placed inside a book, symbolizing purity, knowledge, and positive spiritual energy.
esakal