Puja Bonkile
सध्या जगभरात मधुमेहाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहे.
यामुळे योग्य आहार घेणे आणि योगा करणे गरजेचे आहे.
तुम्ही आहारात मखाण्याचा समावेश करू शकता.
मखाणा म्हणजे कमळाच्या बीया असतात. रक्तातील साखर नियत्रंणात ठेवण्यास मदत करते.
मधुमेही फक्त मखाणा भाजून खाऊ शकतात.यासाठी तुप किंवा तेलाचा वापर करू शकता.
मखाण्यापासून भेळ बनवून खाऊ शकता.
तुम्ही भाजलेल्या मखाण्याची पावडर करून त्यात ज्वारी किंवा गव्हाचे पीठ मिक्स करून रोटी बनवून खाऊ शकता.
तसेच मखाण्यापासून बनवलेली खीर आणि रायता देखील मधुमेहींसाठी फायदेशीर असते.