डायबेटिसमध्ये सुरक्षित! 'ही' 6 फळं करतात रक्तातील साखर कमी

Anushka Tapshalkar

फळं योग्य पद्धतीने खा

पूर्ण फळं फायबरसह खाल्ल्यास साखर हळू वाढते. ज्यूस आणि ड्रायफ्रूट्स टाळा. फळांसोबत थोडे नट्स किंवा प्रोटीन खाल्ले तर ग्लुकोज स्पाईक्स कमी होतात.

Best Fruits for Diabetes

| sakal

पेरू

पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी! फायबर जास्त असल्याने साखर हळूहळू शोषली जाते. एक छोटा पेरू किंवा अर्धा मोठा पेरू योग्य.

Guava

|

sakal

सफरचंद

सफरचंदातील soluble fiber रक्तातील साखर स्थिर ठेवतं. एक छोटं सफरचंद म्हणजे साधारण १५g कार्ब्स. ज्यूस ऐवजी संपूर्ण फळ खा.

Apple |

sakal

संत्रे

संत्रे कमी GIचं फळ. यात व्हिटॅमिन C आणि फायबर मुबलक. पूर्ण संत्रे खाल्ल्यास फायबरमुळे साखरेची वाढ मंदावते.

Oranges

| sakal

नाशपती

नाशपती hydrating आणि फायबरसमृद्ध. एक छोटी नाशपती उत्तम पोर्शन. सालासकट खाल्ल्यास जास्त फायदा.

Pear

| sakal

कीवी

कीवी मध्यम GI असलेलं फळ. व्हिटॅमिन C, पोटॅशियम आणि फायबर भरपूर. एक मध्यम कीवी सहज डायबेटिक डाएटमध्ये बसतं.

Kiwi

|

sakal

बेरीज

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी सारख्या बेरीज कमी GI आणि antioxidants ने भरलेल्या. ¾ ते 1 कप हे उत्तम पोर्शन. ताज्या किंवा unsweetened frozen बेरीज घ्या.

Berries

|

sakal

10 मिनिटांत मिळवा नॅचरल ग्लो! ट्राय करा दह्याचे 7 जबरदस्त फेस मास्क

DIY Yoghurt Masks for Glowing and Radient Skin

|

sakal

आणखी वाचा