Anushka Tapshalkar
डायबीटिजमुळे किडनीवर होणारा परिणाम सुरुवातीला फारसा जाणवत नाही. हलका थकवा, सौम्य सूज किंवा लघवीत फेस दिसणं ही सुरुवातीची संकेतं असू शकतात.
Symptoms of Kidney Damage in Diabetes Patients
sakal
किडनी अतिरिक्त पाणी बाहेर टाकू शकत नसेल, तर शरीरात द्रव साचतो. पायांवर किंवा डोळ्यांभोवती सूज येणं हा पहिला इशारा ठरू शकतो.
Symptoms of Kidney Damage in Diabetes Patients
sakal
लघवीत फेस येणं म्हणजे प्रोटीन लीक होणं. रात्री वारंवार लघवी लागणं, लघवी गडद चहासारखी दिसणं किंवा लघवीचं प्रमाण कमी होणं धोक्याचं लक्षण आहे.
Symptoms of Kidney Damage in Diabetes Patients
sakal
कारण नसताना थकवा, कमजोरी किंवा कंबरखालच्या भागात जडपणा जाणवणं म्हणजे किडनीवर ताण वाढत असल्याचं संकेत असू शकतात.
Symptoms of Kidney Damage in Diabetes Patients
sakal
किडनी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. थोडासाही वाढलेला BP किडनीच्या आजाराकडे इशारा देतो.
Symptoms of Kidney Damage in Diabetes Patients
UACR (Urine Albumin–Creatinine Ratio) आणि eGFR रक्ततपासणी किडनी डॅमेज लवकर ओळखतात. प्रत्येक डायबेटिक रुग्णाने वर्षातून किमान एकदा या तपासण्या कराव्यात.
Symptoms of Kidney Damage in Diabetes Patients
sakal
तीव्र सूज, मळमळ, उलट्या, दम लागणं, सतत खाज, स्नायूंना गोळे येणं, भूक न लागणं आणि गोंधळलेपणा ही प्रगत किडनी फेल्युअरची लक्षणं आहेत. लवकर निदान झाल्यास आजाराचा वेग थांबवता येऊ शकतो.
Symptoms of Kidney Damage in Diabetes Patients
sakal
Why Eating Salad is Important
sakal