रोज सलाड खाणं का महत्त्वाचं आहे?

Anushka Tapshalkar

सलाड का महत्त्वाचं?

कमी कॅलरी + जास्त फायबर = आरोग्यदायी आहाराची सुरुवात

Why Eating Salad is Important

|

sakal

वजन कमी करण्यास मदत

सलाडमुळे पोट लवकर भरतं आणि ओव्हरइटिंग टळतं

Why Eating Salad is Important

|

sakal

पचनशक्ती सुधारते

काकडी, गाजर, बीट, टोमॅटोमुळे पोट साफ राहतं

Why Eating Salad is Important

|

sakal

व्हिटॅमिन्स & मिनरल्सचा खजिना

Vitamin A, C, K, Iron, Potassium नैसर्गिकरित्या मिळतात

Why Eating Salad is Important

|

sakal

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा चमकदार राहते

Why Eating Salad is Important

|

sakal

शुगर व कोलेस्ट्रॉल नियंत्रणात

फायबरमुळे ब्लड शुगर हळूहळू वाढते

इम्युनिटी मजबूत होते

कच्च्या भाज्यांमधील पोषक घटक शरीर बळकट करतात

सलाड खाताना लक्षात ठेवा

जास्त मीठ, मेयोनेज, रेडीमेड ड्रेसिंग टाळा

जेवणानंतर वेलची खाण्याचे 7 आरोग्यदायी फायदे

Health Benefits of Eating Cardamom After Every Meal

|

sakal

आणखी वाचा