मधुमेहींसाठी 'या' 5 बिया गुणकारी

पुजा बोनकिले

मधुमेह असणाऱ्या लोकांनी आहारात या पाच बीयांचा समावेश करावा.

Sakal

कलिंगड बिया

आयुर्वेदानुसार कलिंगडच्या बीया रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते.

Sakal

मेथी दाणा

मेथी बिया मधुमेहींसाठी गुणकारी असते.

Sakal

तीळ

तीळ खाणे आरोग्यदायी असते. तीळ खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो.

Sakal

कलौंजी बिया

मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांसाठी कलौंजी बिया खुप फायदेशीर ठरते.

Sakal

जवस

रक्तातील साखरेची पातळी कमी करायची असेल तर जवसाचा आहारात समावेश करावा.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal