डायबिटीजमध्ये भात की ज्वारीची भाकरी? तज्ज्ञांनी सांगितला योग्य पर्याय

Varsha Balhe

भात की ज्वारीची भाकरी?

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणता पर्याय अधिक चांगला?

Jowar Bhakri Vs Rice For Diabetes

|

esakal

ज्वारीची भाकरी का ठरते उत्तम?

ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असल्याने रक्तातील साखर झपाट्याने वाढत नाही.

Jowar Bhakri Vs Rice For Diabetes

|

esakal

फायबरचा भरपूर स्रोत

ज्वारीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पचन सुधारते आणि साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Jowar Bhakri Vs Rice For Diabetes

|

esakal

इन्सुलिन नियंत्रणासाठी फायदेशीर

ज्वारीचे नियमित सेवन शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करू शकते.

Jowar Bhakri Vs Rice For Diabetes

|

esakal

ग्लूटेन फ्री पर्याय

ज्वारी ग्लूटेनमुक्त असल्यामुळे पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण येत नाही.

Jowar Bhakri Vs Rice For Diabetes

|

esakal

पांढरा भात का टाळावा?

पॉलिश केलेल्या पांढऱ्या तांदळाचा GI जास्त असतो, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते.

Jowar Bhakri Vs Rice For Diabetes

|

esakal

भात खायचाच असेल तर

पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस किंवा लाल तांदूळ मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.

Jowar Bhakri Vs Rice For Diabetes

|

esakal

प्रमाण

ज्वारीची भाकरी असो किंवा भात, अति सेवन टाळणे आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.

Jowar Bhakri Vs Rice For Diabetes

|

esakal

डायबिटीज

डायबिटीज रुग्णांसाठी ज्वारीची भाकरी हा अधिक सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय मानला जातो. तथापि, आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Jowar Bhakri Vs Rice For Diabetes

|

esakal

किडनी स्टोन टाळायचा आहे? मग आजच बंद करा 'या' पदार्थांचे सेवन

What Causes Kidney Stones?

|

esakal

येथे क्लिक करा